india

⚡केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेची अंतिम तारीख वाढवली, येथे जाणून घ्या, संपूर्ण माहिती

By Shreya Varke

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यूपीएससीतर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात परीक्षा होते. या परीक्षेसाठी अनेक जण इच्छुक असतात. हि परीक्षा देशात होणाऱ्या सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असतात. दरम्यान, अनेकांना अधिकारी होण्याचे स्वप्न असते.

...

Read Full Story