⚡शाळेतील शिक्षकाचा अजब कारभार, वर्गात सात वर्षाच्या मुलीला कोंढले, शिक्षक निलंबित
By Pooja Chavan
सरकारी प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या नियमित वेळेनंतर वर्गात कोंडून ठेवल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.