⚡भारतीय शेअर बाजारास केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रीन सिग्नल? 'या' क्षेत्रासंदर्भात घोषणा होताच 'हे' शेअर्स वधारण्याची शक्यता
By Bhakti Aghav
या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक घोषणा असू शकतात. जर मोठ्या घोषणा झाल्या तर या क्षेत्रांच्या शेअर्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.