मध्य प्रदेशातील पन्ना येथील धवरी धरणात दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना १५ सप्टेंबर २०२४ रोजी घडली. दोन्ही तरुण धरणात अंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
...