राष्ट्रीय

⚡दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन लोक कोरोना पॉझिटिव्ह

By Vrushal Karmarkar

कोरोना व्हायरसचे (Corona virus) नवीन प्रकार Omicron समोर आल्यानंतर संपूर्ण जग सतर्क झाले आहे. दरम्यान, कर्नाटकातील (Karnataka) दोन दक्षिण आफ्रिकन नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून त्याचे प्रकार शोधण्याच्या उद्देशाने त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

...

Read Full Story