india

⚡पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वृक्ष माता तुलसी गौडा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By Shreya Varke

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांसमोर अनवाणी आणि आदिवासी पोशाखात पद्मश्री पुरस्कार घेणाऱ्या वृक्षमाता तुलसी गौडा यांचे निधन झाले आहे. सोमवारी वयाच्या 86 व्या वर्षी उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोल तालुक्यातील हन्नाली या गावी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विटरवर आपल्या शोकसंदेशात लिहिले की, 'कर्नाटकच्या प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार विजेत्या श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाने खूप दुःख झाले.

...

Read Full Story