राष्ट्रीय

⚡जम्मू -काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सैनिकांनी हाणून पाडला

By Vrushal Karmarkar

दक्ष सैनिकांनी जम्मू -काश्मीरच्या (Jammu Kashmir) उरी (URI) सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या (LOC) ओलांडून दहशतवाद्यांचा घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. या दरम्यान लष्कराचे (Soldiers ) तीन जवान जखमी झाले. सूत्रांनी ही माहिती दिली आहे

...

Read Full Story