By Bhakti Aghav
अपघात होण्यापूर्वी विमानाने सुमारे 40 मिनिटे उड्डाण केले होते. हे विमान काही दिवसांपूर्वी तपासणी आणि देखभालीसाठी येथे आणण्यात आले होते, असंही दिलीप राजोरिया यांनी सांगितलं.
...