india

⚡हरियाणातील नूह येथे पर्यटक बसला आग; 8 जणांचा मृत्यू, 24 जखमी

By Bhakti Aghav

कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर रात्री उशिरा भाविकांनी भरलेल्या बसला आग लागली, त्यामुळे काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. दुर्दैवाने, आठ प्रवासी जिवंत जळाले आणि इतर दोन डझनहून अधिक जण गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.

...

Read Full Story