By Vrushal Karmarkar
जर तुम्ही दिल्लीतील तेलाच्या किमती बघितल्या तर पेट्रोल 101.19 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 88.80 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 96.41 पैसे प्रति लीटर आहे.
...