राष्ट्रीय

⚡संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस

By Vrushal Karmarkar

विरोधी पक्षांनी पेगासस हेरगिरी वाद, महागाई, कृषी कायदे, बेरोजगारी, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबतचा तणाव यासह इतर काही मुद्दे उपस्थित केले आणि चर्चेची मागणी केली. अधिवेशनात सरकार सुमारे 30 विधेयके मांडणार आहे. ज्यात वीज, पेन्शन, आर्थिक सुधारणांशी संबंधित किमान अर्धा डझन बिलांचा समावेश आहे.

...

Read Full Story