राष्ट्रीय

⚡बंगळुरूचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी

By टीम लेटेस्टली

पोलिस अज्ञातांचा शोध घेत आहेत. केम्पागौडा विमानतळ प्रशासनाने सांगितले की, "सीआयएसएफ आणि पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.' पोलिस याला बनावट धमकीचा कॉल मानत आहेत, तरीही खबरदारी आणि देखरेख ठेवली जात आहे.

...

Read Full Story