राष्ट्रीय

⚡ज्यांचे स्वत:चेचं भान ठिकाणावर नाही ते यूपी आणि काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत'; राहुल गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींचा पलटवार

By Bhakti Aghav

घराणेशाही आणि भ्रष्टाचारामुळे यूपीचा विकास थांबला. आज यूपी बदलत आहे. उत्तर प्रदेशातील तरुण जेव्हा त्यांचे भविष्य घडवत आहेत, तेव्हा हे कुटुंबीय विरोध करत आहेत. काँग्रेसला भगवान श्री रामाबद्दल इतका द्वेष आहे हे मला माहीत नव्हते. त्यांनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली आणि आता ते देवासारखी जनता आणि उत्तर प्रदेशातील तरुणांवर आपली निराशा काढत आहेत, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले

...

Read Full Story