राष्ट्रीय

⚡कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 2 वर्षांचा पगार देणार 'ही' कंपनी; मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार

By Bhakti Aghav

कंपनीच्या नव्या पॉलिसीनुसार, मृत कर्मचार्‍याच्या कुटूंबाला 24 महिन्यांपर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचे मासिक वेतन, दोन मुलांना बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये शैक्षणिक सहाय्य आणि पदवीसाठी, दर मुलाला वर्षाकाठी 5 लाख रुपये दिले जातील.

...

Read Full Story