राष्ट्रीय

⚡चोरट्यांनी चक्क भाजी मंडईला टार्गेट करून टोमॅटो, लिंबू आणि सिमला मिरचीवर मारला डल्ला

By Vrushal Karmarkar

गुडगावच्या (Gurgaon) खांडसा भाजी मंडईतील (Khandsa vegetable market) एका दुकानातून टोमॅटोचे 35 क्रेट (प्रत्येक क्रेट 25 किलो), लिंबाच्या 500 किलो वजनाच्या 10 गोण्या आणि 300 किलो कॅप्सिकम असलेली 15 पॅकेट चोरीला (Vegetable theft) गेल्याचा आरोप पोलिसांनी शुक्रवारी केला.

...

Read Full Story