By Vrushal Karmarkar
सेन्सेक्स (Sensex) 430.85 अंकांच्या वाढीसह 59,358.18 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 124.2 अंकांनी वाढून 17,670.85 च्या पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 532 अंकांनी वाढून 59,459 च्या पातळीवर पोहोचला.
...