राष्ट्रीय

⚡केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची अधिसूचना आज करणार जारी

By Vrushal Karmarkar

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संयुक्त संरक्षण सेवा (UPSC CDS II 2021) परीक्षेची अधिसूचना आज जारी केली जाणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार ही अधिसूचना 4 ऑगस्ट 2021 ला म्हणजे आज जारी केली जाईल.

...

Read Full Story