राष्ट्रीय

⚡ पंजाबमध्ये आज होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

By Vrushal Karmarkar

दिल्ली (Dehli) ते चंदीगड (Chandigadh) पर्यंत प्रदीर्घ बैठकीनंतर पंजाबचे (Punjab Cabinet) नवीन वजीर आज शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 4.30 वाजता राज्यपाल पंजाबच्या नवीन मंत्र्यांना (Minister) शपथ देतील. मंत्रिमंडळ विस्तारात 15 नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाईल.

...

Read Full Story