By Bhakti Aghav
राजकुमार यांनी प्रथम पत्नीला जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तिची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.
...