जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यां विरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना (Security forces) यश मिळाले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान (Shopian) जिल्ह्यातील किलबल (Kilbal) भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी (Terrorist) मारला गेला आहे.
...