india

⚡प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त राष्ट्रीय अभिमानाची चिन्हे असलेल्या भारताचा झेंडा, राष्ट्रगीत आणि चिन्हाबद्दल जाणून घ्या

By Shreya Varke

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून देश २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यंदा ७६ वा प्रजासत्ताक दिन आहे. भारताची राष्ट्रीय चिन्हे अत्यंत अभिमानाचा स्रोत आहेत आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात.

...

Read Full Story