india

⚡'परवानगीशिवाय कोणत्याही बांधकामाची तोडफोड होऊ शकत नाही'; आरोपींच्या मालमत्ता पाडण्याविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे निर्देश

By Jyoti Kadam

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशात कोणत्याही बांधकामाची तोडफोड होऊ शकत नाही. यात, सार्वजनिक रस्ते, पदपथ, रेल्वे लाईन, जलाशयांवरील अतिक्रमणांना हा आदेश लागू होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

...

Read Full Story