⚡चेन्नईतील अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर कॅम्पसमध्ये बलात्कार, आरोपींविरोध गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
विद्यार्थीनी तिच्या मित्रासोबत कॅम्पसमधील मोकळ्या जागेत बसली होती. यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या पुरुष मित्रावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तिला झुडपात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात डेक्कन हेराल्डने वृत्त दिले आहे.