बिहारमध्ये आरोग्य विभागाने (Bihar Health Department) तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला कोरोनाचा दुसरा डोस (Corona Vaccine) दिला आहे. जिथे तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या कौशल्या देवीचा दुसरा डोस पूर्ण झाल्याचा संदेश तिच्या मोबाईल क्रमांकावर आला आहे.
...