राष्ट्रीय

⚡सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये मोठे नुकसान, झाडाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू

By Shreya Varke

महाराष्ट्रातील मलकापूर, खामगाव, शेगाव येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रेही उडून गेली, यासह अनेक तास वाहतूकही विस्कळीत झाली, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story