लग्न समारंभात चोरी होणे ही घटना आता काही सामान्य राहिली नाही. लग्न सोहळ्यात वस्तूंची किंवा पैशांची चोरी झालेल्या अनेक घटना आजवर पाहिल्या आहेत. राजस्थान येथील जयपूर शहरातील हयात हॉटेलमध्ये चक्क १४ वर्षाच्या मुलाने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
...