राष्ट्रीय

⚡स्टेट बँक ऑफ इंडियाने केली कर्जदरात वाढ

By Vrushal Karmarkar

तीन महिन्यांसाठी SBI MCLR 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांचा MCLR 7.45% वरून 7.65%, एक वर्षाचा MCLR 7.5% वरून 7.7%, दोन वर्षांचा MCLR 7.7% वरून 7.9% आणि तीन वर्षांचा MCLR 7.8% वरून 8% करण्यात आला आहे.

...

Read Full Story