राष्ट्रीय

⚡अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात सोनिया गांधी यांची रणनीती बैठक, मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय

By Nitin Kurhe

1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात विविध मुद्दे मांडण्यासाठी काँग्रेस इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत काम करेल, असा निर्णय घेण्यात आला.

...

Read Full Story