india

⚡खराब हवेचा त्वचा आणि केसांवर नकारात्मक परिणाम? जाणून घ्या कशी घ्यायची काळजी

By Shreya Varke

खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आपली त्वचा आणि केसांवर नकारात्मक परिणाम होतो. विशेषत: मेट्रो शहरांमध्ये राहणा-या लोकांना त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या अधिक असतात, ज्यात मुरुम, अकाली वृद्धत्व, त्वचेची संवेदनशीलता, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे इ. समस्या होतात. हवेच्या गुणवत्तेचा आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी त्वचेची निगा नियमित सुरू करावी, यासाठी त्वचा आणि केस तज्ज्ञांची मदत घेता येईल.

...

Read Full Story