By Pooja Chavan
अहमदाबाद - वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भंयकर होता की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.