⚡मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे मंगळवारी सकाळी एका महिलेने मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.