राष्ट्रीय

⚡पॅराग्लायडिंग करताना सेफ्टी बेल्ट उघडला, 250 मीटर उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू; पायलटला अटक

By Bhakti Aghav

पोलिसांनी या मृत्यूचा तपास सुरू केला असून पॅराग्लायडर पायलटला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच महिलेचा हार्नेस मध्यभागी तुटला. खबरदारीचा उपाय म्हणून डोभी येथे सर्व पॅराग्लायडिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

...

Read Full Story