india

⚡पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्त्रीरोगतज्ज्ञ रुस्तम सूनावाला यांचे निधन, 95 व्यावर्षी दीर्घ आजाराने घेतलाअखेरचा श्वास

By Shreya Varke

महिला आरोग्य आणि कुटुंब नियोजनातील अग्रगण्य, प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रुस्तम सूनावाला यांचे रविवारी वयाच्या ९५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सूनावाला यांना 1960 च्या दशकात गर्भनिरोधकात क्रांती घडवून आणणारा एक सुरक्षित पर्याय पॉलीथिलीन अंतर्गर्भाशयी डिव्हाइस (आययूडी) चा शोध लावल्याबद्दल ओळखले जाते.

...

Read Full Story