राष्ट्रीय

⚡भारतीय रेल्वेत 20 रुपयांच्या चहावर 50 रुपयांचा सर्व्हिस टॅक्स

By Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी एक व्यक्ती भोपाळ शताब्दीवरून दिल्लीहून भोपाळला जात होती. त्याने ट्रेनमध्ये चहा घेतला, त्यासाठी त्याच्याकडून 70 रुपये घेण्यात आले. त्यासाठी त्यांना एक बिलही देण्यात आले, ज्यामध्ये चहाची किंमत 20 रुपये आणि उर्वरित 50 रुपये सर्व्हिस चार्ज म्हणून सांगण्यात आले.

...

Read Full Story