आतापर्यंत 3 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिस आणि प्रशासनाचे पथक बचाव कार्यात गुंतले आहे. नैनितालचे एसएसपी प्रल्हाद मीना यांनी सांगितले की, भीमताल येथे रोडवेज बस अपघातात अनेक लोक जखमी झाले आहेत. माहिती मिळताच मदत पथक पाठवण्यात आले आहे.
...