ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ 14 ऑक्टोबर (सोमवार) देशभरात 'वैकल्पिक सेवा बंद' करण्याचे आवाहन केले आहे. कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या तरुण डॉक्टरला न्याय द्यावा, अशी मागणी संघटना करत आहे.
...