राष्ट्रीय

⚡रेणुकास्वामी हत्या प्रकरण,अभिनेता दर्शनला केली अटक!

By Dhanshree Ghosh

कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा आणि अन्य तीन आरोपींना रेणुकास्वामी हत्या प्रकरणात ४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.विशेष सरकारी वकील (SPP) प्रसन्न कुमार यांनी रेणुकास्वामी यांच्या भीषण हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत अपडेट दिले,

...

Read Full Story