राष्ट्रीय

⚡केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 59 पदांसाठी भरती

By Vrushal Karmarkar

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सहाय्यक संचालक आणि इतर पदांच्या भरतीसाठी (Recruitment) उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार upsc.gov.in वर UPSC च्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.

...

Read Full Story