राष्ट्रीय

⚡नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 183 पदांसाठी भरती

By Vrushal Karmarkar

सरकारी नोकरीच्या (Government job) इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी संधी आली आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने (National Fertilizers Limited) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक आणि लोको अटेंडंटसह विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये एनएफएल भर्तीच्या अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nationalfertilizers.com वर जा.

...

Read Full Story