राष्ट्रीय

⚡Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ; इंदूर-भोपाळसह देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर शंभरी पार

By Bhakti Aghav

आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवू शकतात.

Read Full Story