राष्ट्रीय

⚡आरबीआय गव्हर्नरची सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक

By टीम लेटेस्टली

आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या घोषणेनंतर बँकेने कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. मे महिन्यात अचानक झालेल्या एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्स किंवा 0.40 टक्के वाढ केली होती.

...

Read Full Story