राष्ट्रीय

⚡आरबीआयने राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे बदलले नियम

By Vrushal Karmarkar

कामकाजाच्या दिवसाव्यतिरिक्त पगार, पेन्शन आणि ईएमआयचे कामही करता येईल. रिझर्व्ह बँक आरबीआयने (Reserve Bank) यासाठी राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊसचे (National Automatic Clearing House) नियम बदलले आहेत. आता आपल्याला कामाच्या दिवसाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

...

Read Full Story