⚡नोएडात 'रेव्ह पार्टी'वर पोलिसांचा छापा; विद्यापीठातील 39 विद्यार्थी ताब्यात
By Bhakti Aghav
नोएडामधील सेक्टर 126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 94 मध्ये असलेल्या सुपरनोव्हा बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर मुले-मुली पार्टी करत होते. वरून कुणीतरी दारुची बाटली फेकली. त्यामुळे येथील लोकांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली.