राष्ट्रीय

⚡शिकवणीवरून घरी परत येत असणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

By Vrushal Karmarkar

साहिबजादा अजितसिंग नगर येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी तिची मुलगी शिकवणीवरून परतत असताना आरोपीने तिला अडवले.

...

Read Full Story