राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कालिंजरा पोलीस स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या विषारी द्रव्य प्राशन केल्याने एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांचीही प्रकृती नाजूक होती दरम्यान त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, जाणून घ्या अधिक माहिती
...