राष्ट्रीय

⚡नेपाळच्या नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले राहुल गांधी; व्हिडिओ शेअर करत भाजपने साधला निशाणा

By Bhakti Aghav

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल सध्या नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. हा व्हिडिओ या दौऱ्याचा सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, ते काठमांडूमधील प्रसिद्ध नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स (Lord of the Drinks) मध्ये दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

...

Read Full Story