⚡फोनवर बोलत असताना रेल्वेच्या धडकेने आरएएफ अधिकाऱ्याचा मृत्यू, अलिगड रेल्वे स्थानकावरील घटना
By Bhakti Aghav
एएसआय बिंदा राय हे मूळच्या सैनिक कॉलनी, दानापूर रोड, पाटणा जिल्ह्यातील बिहार येथील रहिवासी आहेत. ते अलीगडच्या 104 बटालियनमध्ये तैनात होते. सुट्टीवर घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले होते.