राष्ट्रीय

⚡Amrindar Singh Resigns: पंजाबच्या राजकारणात खळबळ; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

By Ashwjeet Jagtap

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. दिर्घकाळापासून पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

...

Read Full Story