राष्ट्रीय

⚡प्रचार आणि खोटेपणा हा भाजप-आरएसएसचा पाया, राहुल गांधींची बोचरी टीका

By Vrushal Karmarkar

राहुल गांधी यांनी शनिवारी दुपारी ट्विट करून म्हटले की, प्रचार आणि खोटेपणा हा भाजप-आरएसएसचा पाया आहे. त्याचवेळी, द्वेषाच्या आगीत देशाला हादरवून सोडणाऱ्या भाजप-आरएसएसचा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

...

Read Full Story