राष्ट्रीय

⚡बोर्नव्हिटासारखे पदार्थ हेल्थ ड्रिंक्स नाहीत, या पदार्थांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील या श्रेणीतून काढून टाका; केंद्राचा कंपन्यांना आदेश

By टीम लेटेस्टली

कोणत्याही पेयाची विक्री वाढवण्यासाठी हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक या शब्दांचा गैरवापर करू नये, असेही प्राधिकरणाने सांगितले होते. FSSAI ने स्पष्ट केले आहे की, 'हेल्थ ड्रिंक' हा शब्द FSS कायदा 2006 किंवा त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार कुठेही परिभाषित किंवा प्रमाणित केलेला नाही.

...

Read Full Story